You are currently viewing नवचैतन्य भजनी मंडळाच्या सदस्यांचे विविध मंदिरांत स्त्रीसूक्त पठण आणि भजने सादर

नवचैतन्य भजनी मंडळाच्या सदस्यांचे विविध मंदिरांत स्त्रीसूक्त पठण आणि भजने सादर

नवचैतन्य भजनी मंडळाच्या सदस्यांचे विविध मंदिरांत स्त्रीसूक्त पठण आणि भजने सादर

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील प्राधिकरण मधील प्रख्यात नवचैतन्य भजनी मंडळाला पिंपरी चिंचवड मधील अनेक मंदिरांमध्ये स्त्री सूक्त आणि भजने म्हणण्यासाठी नवरात्रीत निमंत्रित केले आहे.
भजनी मंडळातील सर्व महिला सदस्यांनी उत्साहाने भाग घेऊन भाविकांची मने जिंकली.
दुर्गेश्वरी मंदिरात देवीचा जागर केला गेला. अंबे मातेची सेवा देताना निरनिराळी सरस भजने सादर केली. गोंधळाचा, जोगव्याचा ही समावेश होता. मा. माधुरी ताई ओक यांनी गोंधळ व जोगवा अतिशय उत्तम सादर केला.
मा. ज्योती कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने कार्यक्रम नेटकेपणाने प्रस्तुत केला.
माजी नगरसेवक गावडे यांच्या सहकार्याने , नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कार्यक्रम अगदी सुरेख झाला. भजनी मंडळातील सर्व महिलांचा चहापान देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा