अनुश्री कांबळींंचा सभापतीपदाचा राजीनामा

अनुश्री कांबळींंचा सभापतीपदाचा राजीनामा

पं स सदस्य प्रणाली बंगे यांची वर्णी लागण्याची शक्यता

वेंगुर्ले

वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी पक्षाने ठरवून दिलेला कार्यकाल संपल्यामुळे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आता उर्वरित कालावधीसाठी भोगवे पं स सदस्य प्रणाली बंगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा