*वालावल जि.प.मतदार संघात होणार राजकीय भुकंप…
*निष्ठावंत भाजपा पदाधिकारी आघाडीकडे वळण्याच्या तयारीत….*
* गेली वीस वर्षाच्या कारर्कीदिला लागणार सुरंग….*
*कुडाळ:*
२६ वालावल गावात गेली वीस वर्ष एक हाती सत्ता आहे ती असलेल्या संघटणेमुळे मागच्या कित्येक वर्षात अनेक वाद विवाद हेवे दावे असत प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी सगळ बाजुला ठेऊन संघटणेला व पक्षाचा धोरणाला महत्व देयाचं जे काही असायचं ते ठराविक पदाधिकारी निर्णय घेऊन चार भिंतीच्या आत असायच, अनेक निवडणुका प्रचार स्वताच्या खांदयावर जवाबदारी घेऊन पूर्ण करायची पक्षाची वाट न बघता पक्षहीताची कायमच बाजू उचली. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा ह्या निवडणुकीत कायमच गावाने लिड दिलं. पण या वर्षभरात वालावल ग्रामपंचायत निवडणुक जाहिर झाल्यापासून एक स्वताचा स्वार्थासाठी आपल्या फायदयासाठी एककलमी कार्यक्रम तिथले पुढारी करत आहेत आपल्या मर्जीतील व राजकीय गंध नाही पक्षासाठी कधीच त्याग नाही कुठला सामाजिक क्षेत्रातील योगदान नाही पक्षचवळीत काम नाही असे उमेदवार आनले व स्वतःच ठरवून जाहिर केले कोणालाही विश्वासात न घेता निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजुला ठेवलं हा अन्याय सहन न झाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकारी पक्षाकडे मुख्य बांजू मांडली तरीही पक्षाने लक्ष दिला नाही तर आदेश दिला कि काम करा ग्रामपंचायत निवडुन आणा तुमचं योगदान मोठ आहे तुम्ही महत्वाचे पदाधिकारी आहात आता उमेदवार ठरले आहेत जिथे पक्षाचे गेली वीस वर्ष सामाजिक राजकीय गावाच्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगाला धाऊन जाणारे कायमच गावाच्या विकासाची हितासाठी लढणारे अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे निष्ठावानांची बाजू लक्षात न घेता जिल्हाचे वरिष्ठ पदाधिकारी मुक गिळून गप्प राहून फक्त आदेश देऊन गेले. तरीही हेवेदावे बाजूला ठेऊन ग्रामपंचायत निवडुन आणली परंतु सरपंच पदग्रहणाचा कार्यक्रम मोजक्या पदाधिकारी कर्मचारी असा केला ठराविक चार पांच माणसांना घेऊन गटबाजी,काही कार्यक्रम मोजक्या माणसात पार पाडणे, मनमानी कारभार आसा स्तुत्य उपक्रम गावात चालू आहे,केंद्रीय मंत्री सन्मा.नारायणरावजी राणे साहेब,पालकमंत्री चव्हाण साहेब, माजी खासदार, निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून तीन ते चार कोटीची विकास कामे विद्यमान सरपंच यांनी चालू केली कुठलही नियोजन नाही आजी माजी वार्ड सदस्यांना कल्पना नाही स्थानिक कार्यकर्त्याला काम नाही आपल्या मर्जीतील दोन तीन माणसं घेऊन कामं चालू कुठल्या जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकारी आणून उद्घाटन नाही पक्षाचा बॅनर नाही गुपचूप सगळ चालू जे कधी पक्षाचा प्रचाराला नाही ते फक्त नावपुरते कोनटॅक्टर मनमानी कारभार किमंत न देणे ग्रामसभा नाही असा वन म्यान शो… करत ठराविक कार्यकत्याना हॉटेल मध्ये जेवन द्यायच आणि काम करुण घ्यायची ही अनोखी पद्त अवलंबल्यामुळे प्रचंड नाराजी आज संपूर्ण गावा मध्ये आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. यालाच कंटाळून राजकीय अस्तित्व गावाच्या संघटणेच्या भल्यासाठी मोठा निर्णय अखेर पर्याय म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या वालावल मतदार संघातील एका युवा पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन ही कैफियत सांगितली त्यांनी आघाडीतील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून आपला योग्य तो सन्मान महाविकास आघाडीत केला जाईल असा शब्द दिल्याने संबंधित सर्व आजी व माजि सदस्य सहित महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेऊ असे सर्वानुमते ठरविण्यात आले.*
_____________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*