You are currently viewing माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सपत्नीक केले मतदान..

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सपत्नीक केले मतदान..

कणकवली :

 

कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष तसेच माजी नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपले मतदान केले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नारायण राणे कमळ निशाणीवर लाखो मताधिक्याने निवडून येणार आणि फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चार सौ पार असा विश्र्वास नलावडे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा