You are currently viewing माजगाव उद्यमनगर येथील गोदामाला भीषण आग

माजगाव उद्यमनगर येथील गोदामाला भीषण आग

सावंतवाडी

माजगाव उद्यमनगर येथील बांदेकर यांच्या भंगार गोडवून ला आज अचानक मोठी आग लागली असून, या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भांगरातील साहित्य जळून खाक झाले आहे.परंतु या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून, आग विजवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =