You are currently viewing वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी भेडशीत उद्या बैठकीचे आयोजन…

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी भेडशीत उद्या बैठकीचे आयोजन…

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी भेडशीत उद्या बैठकीचे आयोजन…

दोडामार्ग

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी दामोदर सभागृह भेडशी-खालचा बाजार येथे उद्या दुपारी ३ ते ५ या वेळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वीज ग्राहकांनी आपल्या तक्रार अर्जासह लाईट बील झेरॉक्स घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन दोडामार्ग वीज संघटना, दोडामार्ग व्यापारी संघटना, जिल्हा वीज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा