You are currently viewing पू.गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, आजगाव तर्फे मोफत इंग्रजी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

पू.गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, आजगाव तर्फे मोफत इंग्रजी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

*पू.गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, आजगाव तर्फे मोफत इंग्रजी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन*

आजगाव

पू. गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान मार्फत विनय सौदागर यांनी आजगाव येथे इंग्रजी मार्गदर्शन वर्ग आयोजित केला आहे. रोज दीड तास या प्रमाणे दहा दिवस चालणार्‍या या वर्गाची दि. १८ एप्रिल पासून सुरुवात झाली. आजगाव सोबत शिरोड्याची तीन व नाणोसची सात अशी एकूण २७ मुले या मार्गदर्शन वर्गात सहभागी आहेत.
पू. गोगटे गुरुजी प्रतिष्ठान कडून इंग्रजी मार्गदर्शन वर्ग पूर्णतः विनामूल्य सुरू केले आहेत. गावातील मुलांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल मनात थोडीशी भीती असते आणि अशाप्रकारचे मार्गदर्शन वर्ग त्यांच्या मनातील भीती दूर करण्यास मदत करतात. या वर्गांमुळे शिरोडा पंचक्रोशीतील गरजवंत मुलांना लाभ होत आहे. मार्गदर्शन वर्गातील सर्व मुलांना प्रतिष्ठान कडून अभ्यासाकरिता एक दोनशे पानी वही (लाँगबुक) भेट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच मिनिटांच्या मध्यंतरात मुलांना लाडू वगैरे खाऊ देखील देण्यात येतो अशी माहिती श्री विनय सौदागर यांनी दिली आहे.
आजगाव सारख्या छोट्याशा गावात अशाप्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवून पू.गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानने एक आदर्श निर्माण केला आहे.

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा