You are currently viewing जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका

जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका

जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका…

मालवण

तोंडवळी येथे खवले मांजर जाळ्यात अडकल्याची खबर मिळताच वनविभाग कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात खवले मांजराला ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात सोडले.

तोंडवली येथे हॉटेल नित्यानंद या ठिकाणी खवले मांजर जाळ्यात अडकल्याची माहिती हिरेंद्र घाडी यांनी वनविभागाचे परीमल वन अधिकारी श्रीकृष्ण परीट यांना देताच त्यांनी वनकर्मचारी अमोल परब यांच्यासह तात्काळ घटनास्थळी जाऊन ग्रामस्थ हितेंद्र घाडी, सिझर फर्नांडीस, राजन तोंडवळकर, भास्कर पडवळ आदींच्या मदतीने खवले मांजरास सुरक्षित पकडून ताब्यात घेतले. वनविभागाचे उपवनसंरक्षक रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या खवले मांजराची तपासणी पशुधन विकास अधिकारी डॉ. दळवी यांच्याकडून करून घेत सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. खवले मांजर जैवविविधता परिसंस्थेतील प्रमुख घटक आहे तसेच तो सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेला प्राणी असल्यामुळे त्याला १९७२ च्या कायद्याने संरक्षित केले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 17 =