You are currently viewing कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात कुंभारमाठ येथील तरुणाचा मृत्यू…

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात कुंभारमाठ येथील तरुणाचा मृत्यू…

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात कुंभारमाठ येथील तरुणाचा मृत्यू…

मालवण

शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अवधूत किशोर निकम (वय- ४५) रा. कुंभारमाठ यांचा मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशीकुंभारमाट येथीलल अवधूत निकमहे शहरातील आपले काम आटपून दुचाकीने कुंभारमाठ येथे घरी जात असता शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावरअचानक कुत्रा आडवा आल्याने त्याचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अवधूत यांच्या अकाली निधनाने शहर, कुंभारमाठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा