You are currently viewing जिल्ह्यात आज नवीन 317 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 317 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 307

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 16 हजार 412 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 293 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =