You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात शिवसैनिकांचा जल्लोष

वेंगुर्ले तालुक्यात शिवसैनिकांचा जल्लोष

शिवसेना कार्यालयासमोर फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी

 

वेंगुर्ला :

 

ठाकरे शिवसेना गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी देण्यात आली. यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यालयासमोर फटाके फोडून व जोरदार घोषणाबाजी करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहर संघटक मंजुषा आरोलकर, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रश्मी गावडे, शितल साळगावकर, युवासेना पंकज शिरसाट, विवेक आरोलकर, संजय किनळेकर, हेमंत मलबारी, अभिनव मांजरेकर, गजानन गोलतकर, उमेश नाईक, दिलीप राणे, डेलिन डिसोजा, सुयोग चेंदवणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा