You are currently viewing उन्हाळ्यामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने होणारा पाण्यामधील जंतुसंसर्ग टाळण्यासाठी तुरटी व फ्लोरिंग पावडर चा वापर करावा

उन्हाळ्यामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने होणारा पाण्यामधील जंतुसंसर्ग टाळण्यासाठी तुरटी व फ्लोरिंग पावडर चा वापर करावा

उन्हाळ्यामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने होणारा पाण्यामधील जंतुसंसर्ग टाळण्यासाठी तुरटी व फ्लोरिंग पावडर चा वापर करावा

– जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर

सावंतवाडी

आता उन्हाळा आला विहिरीमध्ये मीठ तुरटी फ्लोरिंग पावडर ही नागरिकांनी टाकण्यात यावी पाण्याची पातळी विहिरीमधून कमी होत असल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो यामुळे दूषित पाणी झाल्यानंतर पाण्यापासून टायफड ताप कावीळ ताप सतत जुलाब होणे असे दूषित पाणी झाल्यानंतर निष्पन्न होत असतात पूर्वीच्या काळी वयस्कर व्यक्ती याची नेहमी नेहमीच काळजी घ्यायची यामुळे रुग्णालयात येण्याचा धोका त्या काळात नसायचा आजकाल सर्व मोबाईल वरती असल्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे जनतेने सतर्क राहून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर असे उपाय करायला पाहिजे असे मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सांगितले आहे.

तसेच विहिरीमध्ये चार-पाच वर्षानंतर विहिरीचा गाळ उस्पून घ्यावा तसेच तुरटी क्लोरीन पावडर विहिरीमध्ये टाकण्यात यावी यामुळे जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.

तसेच घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडे झुडुपी साफ करून घेण्या द्यावी त्याचप्रमाणे घाण पाण्याचे डबके असल्यास त्याचा निचरा करण्यात यावा यामुळे डेंगू किंवा मलेरिया ताप येणार नाही याची काळजी घेण्यात यावी

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + seven =