You are currently viewing कणकवली जाणवली कृष्णनगरी नजीक बोलेरो कार पलटी होऊन एक जण गंभीर जखमी

कणकवली जाणवली कृष्णनगरी नजीक बोलेरो कार पलटी होऊन एक जण गंभीर जखमी

कणकवली जाणवली कृष्णनगरी नजीक बोलेरो कार पलटी होऊन एक जण गंभीर जखमी

कणकवली

कणकवली जवळील महामार्गावर असणाऱ्या जाणवली कृष्णा नगरी नजीक बोलेरो कार पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये चालक- अक्षय ज्ञानदेव केळकेंद्र वय – 28 वर्षे,
रा. अहमदनगर हे गंभीर जखमी झाले आहे.

कार गोव्याच्या दिशेने जात होती. सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 7 =