You are currently viewing जिल्हा व्यापारी मेळाव्यामुळे वैभववाडीचा पुढील आठवडा बाजार भरणार मंगळवारी

जिल्हा व्यापारी मेळाव्यामुळे वैभववाडीचा पुढील आठवडा बाजार भरणार मंगळवारी

जिल्हा व्यापारी मेळाव्यामुळे वैभववाडीचा पुढील आठवडा बाजार भरणार मंगळवारी

वैभववाडी

शहरात दर बुधवारी भरणार आठवडा बाजार पुढील आठवड्यात मंगळवारी (ता३०)भरणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचा बुधवार ता ३१ जानेवारी रोजी मालवण येथे मेळावा होत असल्याने वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. बाजारासाठी येणाऱ्या फिरत्या व्यापारी, ग्राहकांनी मंगळवारी भरणाऱ्या बाजाराला खरेदीसाठी येण्याबाबत वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने आवाहन केले आहे.

दरवर्षी व्यापारी संघटनेचा जिल्हा मेळावा प्रत्येक तालुक्यात होत असतो.यावर्षी मालवण येथे ३१ जानेवारीला हा मेळावा होत आहे. या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना बंद ठेऊन या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारे आठवडा बाजार आदल्या दिवशी होणार आहेत. वैभववाडी शहरात भरणारा आठवडा बाजार मंगळवारी ता३० जानेवारीला भरणार आहे. अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर यांनी दिली आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा