You are currently viewing फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकीकर निलंबित

फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकीकर निलंबित

फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकीकर निलंबित

उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले निलंबन

सावंतवाडी

कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी 16 एप्रिल रोजी घुणकीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधी दरम्यान घुणकीकर यांचे मुख्यालय दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय ठिकाणी असणार आहे.कणकवली फॉरेस्ट रेंजर घुणकीकर यांची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. खैर लाकूड गैर व्यवहार प्रकरण त्यांच्या अंगाशी आले होते.त्यातून त्यांची जिल्ह्याबाहेर बदलिही करण्यात आली होती.या बदली विरोधात त्यांनी मॅट मध्ये धाव घेत पुन्हा आपली नियुक्ती कणकवली रेंजर पदी करून घेतली होती. यापूर्वीचे सेवानिवृत्त उपवनसंरक्षक नारनवर यांनीही वरिष्ठांकडे रेंजर घुणकीकर यांच्या वर कारवाई करण्याचे लेखी पत्र वरिष्ठांना पाठवले होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घुणकीकर यांच्या गैरकारभराचा पाढा उपवनसंरक्षकांकडे वाचला होता. तसेच रेंजर घुणकीकर यांच्यावर सक्त कारवाई व्हावी अशा मागणीचा पाठपुरावा त्यांनी केला होता.अखेर आज 16 एप्रिल रोजी राजेंद्र घुणकीकर यांचे निलंबन करण्यात आले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 8 =