You are currently viewing मालवणात गजानन महाराज प्रकट दिन सोहळा ३ रोजी

मालवणात गजानन महाराज प्रकट दिन सोहळा ३ रोजी

मालवणात गजानन महाराज प्रकट दिन सोहळा ३ रोजी

मालवण

श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा ३ मार्च रोजी मालवण एसटी स्टँडनजीकच्या श्रीराम मंदिर येथे साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे ५.३० ते ६ वा. सनई चौघडा, सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, ८ वा. गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वा. आरती व नैवेद्य, १ ते ३ झुणका-भाकरी प्रसादाचे वाटप, सायंकाळी ४ पासून तिर्थप्रसाद, ५ वा. अष्टपैलू कलानिकेतन, मालवणचे भजन, ७ वा. शेगावच्या गजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेल्या गजानन विजय ग्रंथावर आधारित स्थानिक कलाकारांचा ट्रिकसीन, रात्री ८ वा. दशावतारी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘स्वामी अन्नपूर्णा’ होणार आहे. ज्या भाविकांना शिधा साहित्य द्यायचे असेल, त्यांनी श्रीराम मंदिर, एसटी स्टँडनजीक मालवण येथे १ मार्चपासून २ पर्यंत आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =