You are currently viewing माणगाव येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

माणगाव येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

*माणगाव येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा…*

कुडाळ

शिवप्रेमी मित्रमंडळ माणगाव आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी माणगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
पुढीलप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ७:०० शिवज्योत आगमन (रांगणा गड येथून) सकाळी ८:०० वा महाराजाच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक, सकाळी ९:०० वा लहान मुलांच्या ऐतिहासिक वेशभूषा कार्यक्रम व अल्प आहार, सकाळी १०:०० लहान मुलांचे ऐतिहासिक पोवाडे व भाषणे,सकाळी ११:३० वा बक्षीस वितरण,साय ४:०० भव्य रॅली चे आयोजन
शिवप्रेमी मित्रमंडळ माणगाव वतीने करण्यात…

आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा