You are currently viewing डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्रात किर्तनाचा कार्यक्रम संपन्न..!

डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्रात किर्तनाचा कार्यक्रम संपन्न..!

*डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्रात किर्तनाचा कार्यक्रम संपन्न..!*

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र येथे ग्रामस्थांच्या वतीनेअयोध्या येथील रामलला प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने सकाळी श्री रामाच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करून पुष्पहार अर्पण केला.त्या नंतर श्री ब्राह्मणी स्थळी अभिषेक केला.उपस्थित भाविकांना तिर्थ प्रसाद दिला.ब्राह्मणी स्थळी विद्युत रोषणाईने व महिलांनी रांगोळी काढली.रात्री दिपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर डिंगणे येथील ह.भ.पा.नाथाभाऊ सावंत यांचा किर्तनाचा कार्यक्रम श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळ,व आंबेखणवाडीतील ग्रामस्थ यांनी आज प्रायोजित केला होता.तबला साथ शामसुंदर देसाई.तर हार्मोनियम साथ वासुदेव देसाई यांच्या सहकारी मंडळी यांनी उपस्थित श्रोत्यांना” सुख” व “आंनद ‘कशात मानायचे ते उत्कृष्टपणे सादरीकरण करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यामुळे सदर किर्तनकाराचा सन्मान डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या वेळी माजी सदस्य .
शामसुंदर देसाई, व वामन देसाई,अत्माराम देसाई,गोपाळ देसाई,सदानंद देसाई , सुर्यकांत देसाई योगेश मांजरेकर व इतर ग्रामस्थ यांचे सहकार्य मोलाचे होते इतर डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,गावातील मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा