You are currently viewing एसटी कर्मचा-यांचे अवयव विकुन फेडणार का एसटी प्रशासन कर्जाचे हप्ते? बनी नाडकर्णी

एसटी कर्मचा-यांचे अवयव विकुन फेडणार का एसटी प्रशासन कर्जाचे हप्ते? बनी नाडकर्णी

एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी एसटी प्रशासन घेणार 2 हजार कोटीचे कर्ज यावर बनी नाडकर्णी यांचा पलट वार

कुडाळ
डेपो, बसस्थानके तारण ठेउन एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी 2 हजार कोटीचे कर्ज घेणार असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पण महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी यावर पलटवार करत एसटी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा विरोध करत मिडियाशी बोलताना श्री नाडकर्णी म्हणाले, की एसटी कर्मचा-यांचे वेतन देण्यासाठी एसटी प्रशासन जे 2 हजार 300 कोटीच कर्ज घेणार आहे ते कर्ज फेडण्यासाठी एसटी प्रशासनाने काही ठोस उपाययोजना केल्या आहेत का? की एसटी कर्मचा-यांच्या किडण्या, डोळे, फुफुस्स यांसारखे अवयव विकुन एसटी प्रशासन कर्जाचे हप्ते फेडणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − twelve =