भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या कार्यालयात साजरी करण्यात आली .त्यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे,तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर,जिल्हा चिटणीस आनंद परुळेकर,तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे,अमिदी मेस्ञी, जास्मिन लक्ष्मेश्वर,खान,रविद्र चव्हाण ,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी जयंती साजरी
- Post published:नोव्हेंबर 1, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मालवण पं. स. चे माजी कृषी अधिकारी अविनाश मोरे यांचे अपघाती निधन
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू…
जिल्हा महिला उत्कर्ष समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट….
