You are currently viewing सावरवाड येथे झालेल्या दुचाकी अपघातातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…

सावरवाड येथे झालेल्या दुचाकी अपघातातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…

सावरवाड येथे झालेल्या दुचाकी अपघातातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…

मालवण

मालवण कसाल मार्गांवरील सावरवाड तिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय- ५०) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. ही घटना काल सायंकाळी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबुळी येथे दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गीता हिर्लेकर या त्यांच्या नातेवाईकांच्या दुचाकीवरून कसालच्या दिशेन जात असताना हा अपघात घडला. गीता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

अपघात झाला त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तरी याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत खड्डे बुजवावेत अशी मागणी भाजप वराड शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगावकर व ग्रामस्थांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा