You are currently viewing श्रीमती सुगंधा साटम यांनी दिल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना शुभेच्छा

श्रीमती सुगंधा साटम यांनी दिल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना शुभेच्छा

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी श्रीमती सुगंधा साटम यांनी शुभेच्छा दिल्या. रूपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे सुगंधा साटम यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा