You are currently viewing जिल्ह्यात आज 7 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह 

जिल्ह्यात आज 7 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह 

सक्रीय रुग्णांची संख्या 167

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 167 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 7 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =