You are currently viewing आकांक्षा करंडक” खुली पथनाट्य स्पर्धा जाहीर

आकांक्षा करंडक” खुली पथनाट्य स्पर्धा जाहीर

*”आकांक्षा करंडक” खुली पथनाट्य स्पर्धा जाहीर*

*रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा उपक्रम*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या विद्यमाने काव्यशैली क्रिएशन्स आणि सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित “आकांक्षा करंडक” खुली पथनाट्य स्पर्धा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘विकसित भारत@२०४७’ ह्या उपक्रमा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ तसेच अंतिम फेरी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी भाईंदर येथे आयोजित केली जाणार आहे. सहभाग नोंदणीसाठी अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२४ आहे. पथनाट्य सादरीकरणासाठी १० ते १५ मिनिटांची वेळ दिली जाणार आहे. एका पथनाट्यात ७ ते १० कलाकार सहभाग घेऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून सादरीकरण करता येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क केवळ ₹ २००/- असणार आहे. जे आपण ऑनलाइन पद्घतीने जमा करू शकता.

सदर स्पर्धेसाठी बेटी बचाव- बेटी पढाओ, साक्षरता ते सक्षमता… महिला विकासाची यशोगाथा, स्वच्छ भारत – समृद्ध भारत, आयुष्यमान भारत, जे-ए-एम क्रांती (जनधन-आधार-मोबाईल), आत्मनिर्भर भारत, बीज से बाजार तक किसान के साथ हर कदम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण : खरे परिवर्तन असे महिला, आरोग्य, आर्थिक आणि कृषी शिक्षण हे विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत.

प्रत्येक विषयगटात सांघिक प्रथम पारितोषिक ₹१५,०००/- + चषक, सांघिक द्वितीय पारितोषिक ₹१०,०००/- + चषक, सर्वोत्कृष्ट लेखनासाठी ₹२,०००/-, सर्वोत्कष्ट दिग्दर्शनाकरिता ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेता ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट वादक कलाकारांसाठी ₹२,०००/- यासोबतच सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेच्या नियम आणि अटींसाठी तसेच अधिक माहितीसाठी शैलेश चव्हाण 98330 28875, राकेश तळगांवकर 86522 01870 यांच्याशी किंवा ईमेल: kavyashailicreations@gmail.com येथे संपर्क साधू शकता.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =