You are currently viewing १४ जानेवारीला पळसंब जागृत देवस्थान श्री जयंतीदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव

१४ जानेवारीला पळसंब जागृत देवस्थान श्री जयंतीदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव

मालवण :

 

मालवण तालुक्यातील पळसंब गावातील जागृत देवस्थान श्री जयंती देवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव १४ जानेवारीला होणार आहे. यानिमित्त विधिवत पूजन झाल्यानंतर श्री दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळाचा दशावतार मंडळ नाट्यप्रयोग रात्रौ ठिक ११ वाजता श्री जयंती देवी मंदिर येथे होणार आहे. उपस्थितीचे आवाहन देवस्थान कमिटी व बारापाच मानकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + ten =