You are currently viewing पोलीस कर्मचारी राजा राणे दुचाकी अपघातात गंभीर जखमी…

पोलीस कर्मचारी राजा राणे दुचाकी अपघातात गंभीर जखमी…

पोलीस कर्मचारी राजा राणे दुचाकी अपघातात गंभीर जखमी…

सावंतवाडी

येथील पोलीस कर्मचारी राजा राणे यांच्या दुचाकीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येथील कारागृहाच्या परिसरात घडली. रिक्षाची धडक त्यांच्या दुचाकीला बसल्यामुळे हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते दुपारी घरी जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाची त्यांना धडक बसली.त्यांना अधिक उपचारासाठी येथील घोगळे सर्विसिंग सेंटरचे प्रकाश घोगळे व ज्ञानेश्वर दळवी यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा अपघात झाल्याचे कळताच रुग्णालयात पोलीस कर्मचारी व त्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा