You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेला देणगीतून मिळाली टीव्ही

केंद्रशाळा शेर्पेला देणगीतून मिळाली टीव्ही

*केंद्रशाळा शेर्पेला देणगीतून मिळाली टीव्ही*

कणकवली

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा या शाळेला गौस शहाबुद्दीन रमदुल -माजी विद्यार्थी सध्या राहणार दुबई यांनी शाळेची गरज ओळखून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देता यावे याकरिता आपल्या दातृत्वातून एक टीव्ही संच उपलब्ध करून दिलेला आहे .यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी निश्चितच उपयोग होणार आहे .त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .तसेच केंद्रशाळा शेर्पेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक , भौतिक गरजांच्या पूर्ततेकरिता एकत्र यावे आणि सहकार्य करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी केलेले आहे .
आतापर्यंत लोकसहभागातून मुख्याध्यापक, शिक्षक ‘ पालक यांच्या सहकार्यातून ३ टीव्ही संच देणगी रूपाने १ वर्षात शाळेला मिळविलेले आहेत .
टीव्ही वितरण कार्यक्रमाच्या वेळी शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, देणगीदार यांच्या पत्नी मेहताब रमदुल ‘शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – सत्यविजय शेलार, पोलीस पाटील -विनोद शेलार ,प्रतिष्ठित ग्रामस्थ सुभाष शेलार ,शाबान मुजावर, मुख्याध्यापक -दशरथ शिंगारे शिक्षकवृंद -कविता हरकुळकर , अमरीन शेख, मोहिनी पाटील ‘ पालक – दिनेश शेलार ,सोनाली पवार ,मानसी शेलार ,अंगणवाडी सेविका सरीता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते .
केंद्रशाळा शेर्पेच्या शैक्षणिक वाटचालीत दातृत्व गुणाने आपले योगदान देणाऱ्या दात्यांचे विशेष कौतुक गटशिक्षणाधिकारी -किशोर गवस ,माजी सरपंच -निशा गुरव, विस्ताराधिकारी – प्रणिता मांजरेकर व केंद्रप्रमुख संजय पवार यांनी केले .

*संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा