You are currently viewing ३ डिसेंबर रोजी मठ श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव

३ डिसेंबर रोजी मठ श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव

वेंगुर्ले :

मठ येथील श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव रविवार दि.३ डिसेंबर रोजी होत असून यानिमित्त ओट्या भरणे, रात्रौ तरंगदेवतांसहित पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा