You are currently viewing 50 दिवसाची मुदत संपली धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा.. वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

50 दिवसाची मुदत संपली धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा.. वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

*50 दिवसाची मुदत संपली धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा.. वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन*

*वैभववाडी तालुका तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त केले निवेदन*

*वैभववाडी-*

महाराष्ट्र राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे डोंगरदर्‍यात राहणाऱ्या भटकंती करून उपजीविका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहे कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत,भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिलं मात्र गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणी पासून फारकत घेतली आहे. आज मुख्यमंत्री साहेब तुमच्या हाती धनगर समाजाच्या उद्धाराची संधी आहे.धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले जिल्ह्यापासून ते गाव खेड्यापर्यंत आंदोलनाचे लोण पसरले आहेत या अनुषंगाने आपण बैठक घेतली या बैठकी धनगर आरक्षणामलबजावणीसाठीचे पुरावे मांडले त्याचप्रमाणे आपण दिलेली 50 दिवसाची मुदत देखील या ठिकाणी संपली असून आपण त्वरित धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन देत धनगर समाजाच्या उद्धारासाठी खालील योजनेची मागणी धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली. त्यात सर्वात प्रथम 1)धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा.2) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याची ॲड. कुंभकोनी यांची काय नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सोनावणे करिता अर्ज दाखल करणे.3) मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी मंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरच लवकर सहकार मंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक करणे.4) जे आदिवासींना ते धनगरांना याप्रमाणे घोषित केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या 22 योजनेंपैकी काही योजना प्रभावपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणे.5) मेंढपाळावर होत असलेले हल्ले थांबवणे व त्यावर स्वातंत्र कायदा आणून संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई पूर्ण क्षेत्र वार्षिक प्रती हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.6) बिरोबा मंदिर देवस्थानाच्या पाच मुळे स्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आणि सुशोभीकरणासाठी दोनशे कोटी रुपये निधी द्यावा.7) महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.8) सद्यस्थितीत एनटीसी ३.५ टक्के नुसार रोस्टर घोटाळा दूर करून येणाऱ्या सर्व नोकर भरती मध्ये जागा उपलब्ध करून द्याव्यात.9) एसटी प्रमाणपत्र पुरावे पाहून तात्काळ वाटप करणे.10) एसटी पेसा भरती समावेश करणे बाबत.11) छत्रपती संभाजीनगर व धाराशिव ज्या धरती वरती नामांतर केले त्याच धर्तीवर ती अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश द्यावे. अशा एकूण 11 मागण्यांचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे निवेदन वैभववाडी तालुका तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार यांच्याकडे वैभववाडी सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे युवा नवलराज विजयसिंह काळे निवेदनाचा आशय उपस्थित बांधवांना समजावून सांगत नायबतहसीलदार यांना निवेदन सुपर केले.या वेळी नवलराज काळे यांच्या समवेत गंगाराम इंजू शिंदे, दाजी विठ्ठल बर्गे, अनिल कोकरे, ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे,विलास फाले, चंद्रकांत बोडेकर, गंगाराम बोडेकर, दिगंबर गुरखे, सुनिता रामचंद्र झोरे, आनंदी रामचंद्र शेळके, ईशा रामचंद्र झोरे, लक्ष्मण बोडेकर, अथर्व जंगले व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा