You are currently viewing मराठा समाजातील पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याचे काम सुरु

मराठा समाजातील पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याचे काम सुरु

मराठा समाजातील पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याचे काम सुरु

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांचे जवळ असलेल्या मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या जातीचा कागदोपत्री पुरावा, सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रासह तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

             जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित  करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने, या कार्यालयास जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, पत्नी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याकडून प्राप्त झाले आहेत.  अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा