You are currently viewing उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या विद्यार्थ्यांनी मिळविले आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या विद्यार्थ्यांनी मिळविले आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या विद्यार्थ्यांनी मिळविले आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

तब्बल ८ सुवर्ण, ४रौप्य आणि ३ कास्य पदकांची केली कमाई*

कुडाळ

*आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (स्पोर्टेक्स २०२३) मधील “मैदानी व मार्ग क्रीडा” आणि “व्हॉलीबॉल” स्पर्धेत उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश*

*तब्बल ८ सुवर्ण, ४रौप्य आणि ३ कास्य पदकांची केली कमाई*
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (स्पोर्टेक्स २०२३)” मधील मैदानी व मार्ग क्रीडा (ॲथलेटिक्स)आणि व्हॉलीबॉल स्पर्धा” दिनांक २८ व २९ ऑक्टोबर,२०२३ रोजी कृषी महाविद्यालय, दापोली येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाच्या  ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दैदिप्यमान यश प्राप्त केले.
भालाफेक या खेळामध्ये मुलींच्या संघाने रौप्य पदक प्राप्त केले. लांब उडी या खेळामध्ये मुलांच्या व मुलींच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले. तर तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने रौप्य आणि कांस्य पदक मिळवले.
१०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात मुली व मुलांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.
२०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात मुलांनी सुवर्ण आणि कांस्य तर मुलींच्या संघाने कांस्य पदक प्राप्त केले. १०० मी. x ४ रीले या क्रीडा प्रकारात मुली आणि मुलांच्या संघांनी सुवर्ण पदक पटकावले. ४०० मी. x ४ रीले या क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले तर याच क्रीडा प्रकारात मुलींच्या संघाने रौप्य पदक मिळवले.
१५०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने रौप्य पदक मिळवले.
याच ठिकाणी झालेल्या व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात याच महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा प्रकारामध्ये मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजन खांडेकर यांनी विशेष कौतुक केले. तर सर्व सहभागी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे वरील क्रीडा स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. परेश पोटफोडे, डॉ. आशुतोष पवार यांनी काम पाहिले. तसेच एफ. एस. अकॅडमी कुडाळ येथील श्री. समद शेख आणि श्री. हमीद शेख यांचे सर्व क्रीडा प्रकारात तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 3 =