You are currently viewing मराठा समाज सावंतवाडी संस्थान संचलित भगिनी मंडळ कुडाळ आयोजित रांगोळी स्पर्धेत वर्षा गावडे ठरल्या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी

मराठा समाज सावंतवाडी संस्थान संचलित भगिनी मंडळ कुडाळ आयोजित रांगोळी स्पर्धेत वर्षा गावडे ठरल्या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी

मराठा समाज सावंतवाडी संस्थान संचलित भगिनी मंडळ कुडाळ आयोजित रांगोळी स्पर्धेत वर्षा गावडे ठरल्या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी

कुडाळ

मराठा समाज सावंतवाडी संस्थान संचलित भगिनी मंडळ कुडाळ, कुडाळ २८ ओक्टोबर २०२३ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वा . संस्था समंव्यक श्री नंदु गावडे काका यांनी केले
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ . अदिती सावंत, उपाअध्यक्षा सौ . स्वाती सावंत तसेच सदस्य रेखा नाईक, वेदिका सावंत, प्रज्ञा राणे, रेखा राऊळ, दिपाली काजरेकर , सीमा परब व बालवाडी शिक्षका उपस्थित होत्या

रांगोळी स्पर्धेचा विषय गड- किल्ले असा होता. परीक्षण श्री चिउलकर सर यांनी केले. स्पर्धेत ३ नंबर व २ उत्तेजनार्थ असे स्पर्धेक निवडण्यात आले

प्रथम क्र. वर्षा गावडे
द्वितीय क्र. सोनाली गवळी
व तृतीय क्र.दीप्ती सिंगनाथ ह्यांना मिळाला
तसेच उत्तेजनार्थ सावली वेंगुर्लेकर व भावना परब याना देण्यात आला तसेच सहभागी स्पर्धेकाना ्सहभागाबद्दल भेटवस्तू देण्यात आली.
स्वागत सौ अदिती सावंत यांनी केले. तर आभार सौ. स्वाती सावंत यांनी केले.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =