You are currently viewing तीनशे फूट उंचीच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मराठा तरुणाचे बेमुदत उपोषण सुरू

तीनशे फूट उंचीच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मराठा तरुणाचे बेमुदत उपोषण सुरू

तीनशे फूट उंचीच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मराठा तरुणाचे बेमुदत उपोषण सुरू

करमाड – शेकटा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जालना महामार्गालगतच्या बीएसएनएल कंपनीच्या 300 फुट उंचीच्या मोबाईल टॉवरवर चढून बुधवारी (ता 25) सुधाकर शिंदे या मराठी तरुणाने मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यातही या तरुणाने याच जागेवर सलग 30 तासांचे आमरण उपोषण केले होते.

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी श्री शिंदे यांचे हे आमरण उपोषण आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सुरू केलेले हे आंदोलन आता जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघत नाही तोपर्यंत माघार नाही असे यावेळी उपोषणकर्ते सुधारकर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी मराठा बांधवांना साद घालताना शेकटा नगरीत जास्तीत बांधवांनी एकत्रित येऊन सरकारला ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ताकद आंदोलनाच्या माध्यमातून दाखवण्यासाठीची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा