You are currently viewing फोंडाघाट मध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान

फोंडाघाट मध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान

फोंडाघाट मध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान

योग्य पंचनामा करण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची मागणी

फोंडाघाट

आज फोंडाघाट मध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन योग्य पंचनामा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी तलाठ्यांकडे केली आहे. आमदार नितेशजी राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या पावसाने दाणादाण उडविली. बळीराजाच्या हातातोंडाचे पिक गेल्याने बळीराजा नाराज झाला आहे. हणुन नाराज. अश्या प्रकारे तीन वेळा ढग सदृष्य पावुस पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 8 =