You are currently viewing रोहिणी प्रकाशन च्या दोन काव्यसंग्रहाचा:प्रकाशन सोहळा संपन्न..!

रोहिणी प्रकाशन च्या दोन काव्यसंग्रहाचा:प्रकाशन सोहळा संपन्न..!

रोहिणी प्रकाशन च्या दोन काव्यसंग्रहाचा:प्रकाशन सोहळा संपन्न..!

रंग जीवनाचे, आणि खेळ जीवनाचा , या दोन प्रातनिधीक काव्यसंग्रहाचे, रोहिणी प्रकाशन द्वारा नुकतेच झाले.

‘शब्दप्रेमी विश्व शब्दांचे समूह’आयोजित, प्रथम काव्य संमेलन,तथा”रंग जीवनाचे, व
खेळ जीवनाचा,या दोन
प्रातिनिधिक काव्य संग्रहांचा, प्रकाशन सोहळा,साहित्य नगरी पु्णे, हॉटेल ग्रॅंड ऑक्झांटिका,येथे रविवार दि.१६ जुलै मोठ्या दिमाखात पार पडला.
रोहिणी प्रकाशन तर्फे, रोहिणी वाघमारे,व संकलिका वैशाली पडवळ यांनी काव्य संग्रहांची निर्मिती केली असूंन,प्रमुख पाहुणे म्हणून,
प्रसिद्ध गझलकार,
श्री.सदानंद काळे सर , संमेलनाध्यक्षा,सौ.
श्यामला पंडित यांना निमंत्रित केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री.भोईटे सर, यांनी त्यांच्या विषेश शैलीने कार्यक्रमाची रगंत वाढवली.
सर्व प्रथम, मान्यवरांच्या हस्ते,श्री गणेश व सरस्वती यांच्या फोटो प्रतिमांचे पूजन करुन ,दीप प्रज्वलन करण्यात आले. यावळी,भोईटे सरांनी,अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांच्या साहित्य क्षेत्रातील,
प्रथितयश कामगिरीचा परिचय करून दिला.
दरम्यांन,श्यामलाताईंनी, नवोदितांना कविता रचनां विषयी मोलाचे मार्गदर्शन केले तर,श्री.सदानंद काळे यांनी,शास्त्रशुद्ध काव्यरचना,
गझल रचना कशी करावी, याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.संकलिका वैशाली ताईं पडवळ (एंजल वैशू )व समूह प्रमुख मा.सुर्वे सर यांनी त्यांचे साहित्यिक विचार माडूंन , साहित्यिकासह उपस्थीत श्रोत्यांची मन जिंकले.
दरम्यान, उपस्थित कवी/कवयित्रींना, काव्य संग्रहांच्या
प्रतीसह,मेडल, सन्मानपत्र देऊन, गौरविण्यात आले.
अत्यंत सुनियोजित,आणि खेळीमेळीच्या वातावरणात,
हा प्रकाशन सोहळा समारंभ यशस्वी रित्या पार पडला.
सदर,कार्यक्रमात, नागपूर, अमरावती, फलटण, पंढरपूर,नगर,श्रीरामपूर सह महाराष्ट्रातुन विवीध जिल्हातील कवी/कवयित्रीं यांची उपस्थीती लाभली.
तथापी,मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारे, मातृभाषेचे सुपुत्र, जोपर्यंत उत्साहाने लेखन करतात ,
तो पर्यंत मराठीला भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यास कोणास कोणताही प्रत्यव्य राहणार नाही,ही खात्री या कार्यक्रात
दिसूंन आली. कार्यक्रमाचे
समालोचन,श्रीमतीअरुणाताई
जाधव,फलटण.यांनी तर आयोजांनी आभार व्यक्त केले.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =