You are currently viewing ३ ऑक्टोबर पासून मसुरे मर्डेवाडी येथे हरिनाम सप्ताह

३ ऑक्टोबर पासून मसुरे मर्डेवाडी येथे हरिनाम सप्ताह

मालवण :

 

मंगळवार ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मसुरे मर्डेवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई तसेच चित्ररथ देखावे करण्यात येणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मंदीरामध्ये महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव विठ्ठल मंदीर ट्रस्ट मसुरे मर्डेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा