You are currently viewing जिल्ह्यात एकूण 6 हजार 712 जण कोरोना मुक्त

जिल्ह्यात एकूण 6 हजार 712 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 843

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6  हजार 712 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 843 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 93 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =