You are currently viewing शिरोडा येथे चालत्या कँटरला भीषण आग

शिरोडा येथे चालत्या कँटरला भीषण आग

शिरोडा येथे चालत्या कँटरला भीषण आग

वेंगुर्ले

आरोंदा येथुन शिरोडा मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटरला शिरोडा बायपास येथे चालू गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.
रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत नाईक यांनी आपल्या मालकीचा कँटर चार महिन्या पूर्वी नवीन घेतला होता. काल गाडीत असलेले आरोंदा येथील सामान उतरून रात्री उशिरा प्रशांत नाईक गोव्याला जात होते. गाडी शिरोडा बायपास येथे आली असता गाडीतून खालून धूर येऊ लागला आणि बघता बघता चालत्या गाडीने पेट घेतला. घाबरलेल्या प्रशांत यांनी आपले मामा प्रमोद नाईक यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली. ते येई पर्यंत आगीने रौद्ररूप घेतले होते. आग विझविण्यासाठी साठी सर्वांकडून प्रयत्न झाले परंतु गाडी पूर्ण जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा