You are currently viewing सावंतवाडी व दोडामार्ग तालुका विशेष निरीक्षक सतीश सावंत व डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी व दोडामार्ग तालुका विशेष निरीक्षक सतीश सावंत व डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी शिवसेना विशेष निरीक्षक म्हणुन सतीश सावंत यांची तर दोडामार्ग मध्ये डॉ. जयेंद्र परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदार संघात सतीश सावंत व डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − twelve =