You are currently viewing गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार:२४ ते २८ सप्टेंबरला रंगणार कार्यक्रम..

सावंतवाडी

नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे व इंदिरा गांधी व्यापारी संकुल संत गाडगेबाबा भाजी मंडई राष्ट्रीय एकात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 सप्टेंबर या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत खास महिला मंडळांसाठी खेळ पैठणीचा व फुगडी स्पर्धा तसेच भजन स्पर्धा ऑर्केस्ट्रा आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सावंतवाडी नगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात व्यापारी आदींची बैठक घेतली या बैठकीत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गणपती उत्सवाच्या सहाव्या दिवसापासून विसर्जन पर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत विविध कार्यक्रम करण्याबाबत त्यांनी सूचित केले त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले सावंतवाडी शहरातील प्रत्येक वार्डनिहाय महिलांची खेळ पैठणी व फुगडी स्पर्धा प्रत्येकी दोन दिवस दुपारी तीन ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे महिलांच्या खेळ पैठणी स्पर्धेमध्ये विजेत्या पैठणीला आकर्षक बक्षीस व पैठण दिली जाणार आहे तसेच सहभाग घेतलेल्या महिलांना भेटवस्तू दिली जाणार आहे तसेच महिलांची फुगडी स्पर्धा होणार आहे सकाळी दहा वाजता आरती त्यानंतर दुपारी तीन ते पाच महिलांचे कार्यक्रम सायंकाळी पाच ते आठ भजन स्पर्धा रात्री आठ वाजता आरती आणि नऊ ते रात्रीपर्यंत ऑर्केस्ट्रा आधी कार्यक्रम होणार आहेत तरी या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रभागातील व्यक्तीने या सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे श्री केसरकर यांनी यंदा आपण आगळ्यावेगळ्या पद्धतीने विविध कार्यक्रमाचा एक ख मंगलमय वातावरणात गणपती उत्सव साजरा करूया असे ते म्हणाले

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =