You are currently viewing ॲड. एल‌. एस. सद्रेकर यांचा सहाय्यक सरकारी वकील पदी निवडीबद्दल सत्कार

ॲड. एल‌. एस. सद्रेकर यांचा सहाय्यक सरकारी वकील पदी निवडीबद्दल सत्कार

ॲड. एल‌. एस. सद्रेकर यांचा सहाय्यक सरकारी
वकील पदी निवडीबद्दल सत्कार

इचलकरंजी : प्रतिनिधी

हुपरी येथील ॲडव्होकेट एल‌. एस. सद्रेकर यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी
वकील परीक्षेत चांगले यश संपादन केले.त्यामुळे त्यांची सहाय्यक सरकारी वकील पदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल त्यांचा
हुपरी वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ॲडव्होकेट एल‌. एस. सद्रेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सहाय्यक सरकारी
वकील पदापर्यंत मजल गाठली आहे.त्यांचे हे यश विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.त्यांच्या सत्काराप्रसंगी ॲड.
आर. एस. सुतार ,
ॲड. एल. जी. गायकवाड ,ॲड.
एस. एम. कदम, ॲड.
एस. माने, ॲड. परीट मॅडम , ॲड. के.एस.कमते, ॲड.
लखन रजपूत ,ॲड. श्री.
ठोंबरे ,ॲड. श्री. नदाफ यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.

संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*pink

प्रतिक्रिया व्यक्त करा