You are currently viewing आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे रविवार १० सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार, कार्यकर्ते, पदाधिकारी,कर्मचारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा,करणार आहेत.विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बैठकांसाठी ते उपस्थित राहणार आहेत.

*संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा