You are currently viewing मराठा सकल समाज्याच्या वतीने इन्सुली येथे सरकारचा निषेध…

मराठा सकल समाज्याच्या वतीने इन्सुली येथे सरकारचा निषेध…

मराठा सकल समाज्याच्या वतीने इन्सुली येथे सरकारचा निषेध…

सरकारविरोधात घोषणाबाजी: अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे देखील मोठी उपस्थिती..

बांदा

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने इन्सुली येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

यावेळी मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यश सीताराम गावडे, बांदा अध्यक्ष बाळू सावंत, इन्सुली अध्यक्ष नितीन राऊळ, सचिव सुर्या पालव, दिलीप कोठावळे, विनोद गावकर, कास सरपंच प्रवीण पंडित, आकाश मिसाल, विलास जाधव, सचिन पालव, महादेव सावंत, आपा आंमडोसकर, संदीप कोठावळे, किरण गावडे, न्हानू कानसे, अमित सावंत, प्रदीप कोठावळे, मनोहर गावकर, शुभम मुळीक, सुरेंद्र कोठावळे, विजय गावकर, प्रल्हाद सावंत,उल्लास सावंत, गजेंद्र कोठावळे, शिवा सावंत, दिनेश मुळीक, प्रथमेश सावंत, आनाजी देसाई, आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बांदा पोलीस उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा