You are currently viewing मनसेच्या उदय गावडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मनसेच्या उदय गावडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मनसेच्या उदय गावडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मालवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण उपतालुकाध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत गावडे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी उदय गावडे यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

या पक्षप्रवेश वेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत व अरुण तोडणकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख कणकवली जिल्हा परिषद तालुकाप्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख उदय राऊत, शिवसैनिक अच्युत लोके, सुधीर चिंदरकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा