You are currently viewing नया जमाना

नया जमाना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नया जमाना-*

 

जमाना झालाय आता

इतका फास्ट फॅारवर्ड,

संस्कृती पालन करणे

यांना वाटतय बॅकवर्ड!

 

कपडे तोकडे करी

नुसत अंग प्रदर्शन,

सिगरेट दारू सेवन

व्यसन नाही फॅशन!

 

इंग्रजी अन् परदेशी

भाषा अवगत,

मराठी मायबोली

चालले विसरत !

 

माय झाली मॅाम

बाप झाला डॅड,

पाश्चात्त्य अंधानुकरण

झाले आज फॅड!

 

विवाहसंस्था पार

कोलमडली,

लग्न नको, लिव इन

यांनी आजमावली!

 

कोणत्याही मार्गाचा

पैसा वाटतो गोड,

पोळले जरी कितीही

तरी मोडत नाही खोड!

 

घर पॅाश पण नाही

आपुलकीचा ओलावा,

सगळीकडे नुसता

कोरडेपणा व देखावा!

 

कळेना कसा म्हणावा

याला आपण विकास,

सुखवस्तू जरी, पण

जीवन होतय भकास!

 

सावरावे वेळीच यातून

नको आयुष्याचा खेळ,

लक्ष्मणरेषा पाळूया

नको टळून जायला वेळ!

 

डॅा गौरी एदलाबादकर

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा