You are currently viewing कणकवलीत नरडवे फाटा येथे कार चालक व रिक्षा चालकांमध्ये मारामारी

कणकवलीत नरडवे फाटा येथे कार चालक व रिक्षा चालकांमध्ये मारामारी

कणकवली

तालुक्यातील नरडवे फाटा येथे कार चालक व रिक्षा चालक यांच्यात गुरुवारी रात्री ८:५० वा. किरकोळ कारणावरून मारामारी झाली. यावेळी दोन्ही वाहनचालक एकमेकांत बोलतानाचे वृत्त असे की, बस दोघेही नरडवे फाटा येथे वळण घेताना नजर चुकीने अस्पष्टपणे दोन्ही वाहने एकमेकांना ठोकरली. दरम्यान याच कारणाचा बाहु करत नेहेमीच वादाच्या चर्चेत राहिलेला तो रिक्षा चालक त्याची ठरलेली नेहेमीची राडा संस्कृती ही मारामारी पर्यंत पोहोचली. शहराला मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने काही राजकीय मंडळींनी दोन्ही वाहनचालकांना थांबवले व समज दिली. लागलीच पोलिसांची गाडी दिसताच सर्वानीची तिथून पळ काढला. मात्र मारामारीसह घटनेचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + ten =