You are currently viewing सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न

कणकवली

सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने सोमवार दिनांक 17 जुलै रोजी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रास्ताविक काजरेकर साहेब कृषी विज्ञान केंद्र यांनी केले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.संदेश सावंत यांनी ब्रिगेडियर सुधीर सावंत याना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र यांनी असेच विविध उपक्रम sangve ग्रामपंचायत मध्ये राबवावेत आमचे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर ब्रिगेडयर सुधीर सावंत साहेबांनी वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले.यावेळी काजू , जांबुळ,चंदन, साग,गवती चहा,बेल अशी विविध प्रकारचे सुमारे 450 रोपे वाटण्यात आली.अश्याच प्रकारे bhirawande व digavale ग्रामपंचायत मध्ये रोपे वाटण्यात आली.यावेळी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.ग्रामपंचायत सरपंच श्री.संजय सावंत,उपसरपंच श्री. प्रफुल्ल काणेकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत,उपतालुकाप्रमुख श्री.सुनील सावंत,माजी सभापती श्री.सुरेश सावंत,सोसायटी chairman सावंत,रॉबर्ट डिसोझा,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 17 =