You are currently viewing सावंतवाडीतील टायझर व कॉटनकिंग शोरूमचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडीतील टायझर व कॉटनकिंग शोरूमचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी

येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॉटनकिंग व टायझर या रेडीमेड कपड्याच्या दालनाचा शुभारंभ टायझरचे डायरेक्टर कुणाल मराठे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.यावेळी शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.शुभारंभा निमित खरेदी मध्ये भरघोस सुट मिळाल्याने मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. सुप्रसिद्ध ब्रँड टायझर व कॉटन किंग आता सावंतवाडीत मध्ये उपलब्ध झाल्याने सावंतवाडीतील ग्राहकांना आता ब्रॅन्डेड कपडे उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास यावेळी मराठे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कदम दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा