You are currently viewing जि.प.पूर्ण प्राथमिक मालवण दांडी शाळेत मोफत वह्या वाटप

जि.प.पूर्ण प्राथमिक मालवण दांडी शाळेत मोफत वह्या वाटप

मालवण :

 

जि.प.पूर्ण प्राथमिक मालवण दांडी शाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शा.व्य.समिती अध्यक्ष. श्री.हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी, शिक्षणतज्ज्ञ श्री.दिनकर शेलटकर, श्री.दयानंद मालंडकर, श्री.पांडुरंग सारंग, श्री.लिलाधर धुरी, सौ.राधिका मोरजकर, सौ.जेनी, सौ.मनिषा ठाकुर मँडम, सौ.अमृता राणे मँडम, मुख्याध्यापिका सौ. विशाखा चव्हाण मँडम, राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक श्री.शिवराज सावंत सर, श्री.विश्वास मोंडकर इ.मान्यवर, दांडी शाळा पालकवर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. शिवराज सावंत सर यांनी केले तर आभार सौ. मनिषा ठाकुर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 18 =