You are currently viewing मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबत – सौ अर्चना घारे परब

मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबत – सौ अर्चना घारे परब

राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, आम्ही त्यांच्या हाताखाली काम केले आहे, त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबतच राहणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी दिली आहे
पाच जुलै रोजी पक्षाची बैठक होणार आहे,त्या बैठकीत पुढील रणनीती ठरेल, पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी यापूढेही पक्षाचे काम अधिक जोमाने करेन असे अर्चना घारे परब यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =